Vicky Kaushal | Chala Hawa Yeu Dya | विकी कौशल मराठीतून बोलतो अन् त्याला मालवणी जेवण आवडतं | Sakal
2022-12-03
29
Bollywood actor Vicky Kaushal यानं चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली. यावेळी त्यानं मराठीतून प्रेक्षकांचं स्वागतही केलं आणि हास्यकलाकारांच्या विनोदावरही तो निखळ हसताना दिसला.